परमेश्वर आहे का? विचार करा. एक अथवा अनेक देव असल्याचा कोणताच पुरावा मिळत नाही, हेच खरे!
धार्मिक लोकांना आवडो अथवा न आवडो - खरं तर त्यांच्या पसंतीचा प्रश्नच येणार नाही - नजीकच्या काळात एखादं मंत्रीपदच- ‘प्रजननमंत्री’ निर्माण होईल. प्रजोत्पादन कोणी करावं अथवा नाही, हे त्याच्याद्वारे ठरवण्यात येईल. मग जे जगण्यास योग्य नाहीत, अपात्र आहेत (misfits) त्यांना लैंगिक आनंद उपभोगता येईल, पण प्रजोत्पादनात भाग घेता येणार नाही. परमेश्वर आहे का? विचार करा.......